गणना 1:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 प्रत्येक कुळा मधून जो मनुष्य कुटुंबप्रमुख आहे त्याने तुला मदत करावी. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 प्रत्येक वंशातला एकेक पुरुष म्हणजे जो आपल्या पूर्वजांच्या घराण्यातला प्रमुख असेल त्याला आपल्याबरोबर घ्या. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 प्रत्येक वंशातला एक पुरुष जो आपल्या वडिलांच्या घराण्याचा प्रमुख असेल तो तुम्हास मदत करील. Faic an caibideil |