Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 1:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 यहूदाहच्या गोत्रांची संख्या 74,600 होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 यहूदा वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती चौर्‍याहत्तर हजार सहाशे भरली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 यहूदाच्या वंशातले मोजलेले एकूण चौऱ्याहत्तर हजार सहाशे भरली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 1:27
6 Iomraidhean Croise  

योआबाने राजाला योद्धे पुरुषांच्या संख्येचा अहवाल दिला: इस्राएलमध्ये धनुर्धारी आठ लाख व यहूदीयामध्ये पाच लाख पुरुष होते.


यहूदाहच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.


इस्साखारच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.


ही यहूदाहची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 76,500 भरली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan