गणना 1:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 आणि दुसर्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सर्व समुदायाला एकत्र बोलाविले. लोकांनी आपआपल्या पूर्वजांची नावे, आपले कूळ व घराणे यानुसार नोंदणी केली आणि वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पुरुषांच्या नावांची एकामागून एक यादी केली. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 आणि दुसर्या महिन्याच्या प्रतिपदेस सर्व मंडळी जमवली; तेव्हा इस्राएल लोकांनी आपापले कूळ व आपापल्या वाडवडिलांचे घराणे ह्यांना अनुसरून वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे जितके पुरुष होते त्यांची शिरगणती करून आपल्या नावांच्या अनुक्रमाने आपली वंशावळ सांगितली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 आणि त्यांनी दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सर्व मंडळीस एकत्र जमविले; मग इस्राएलाच्या कुळांप्रमाणे व त्यांच्या वडिलांच्या घराण्यांप्रमाणे त्यांची नोंद करण्यात आली. वीस किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांची यादी करण्यात आली. Faic an caibideil |