नहेम्या 5:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 दुसरे म्हणाले, “दुष्काळापासून जीव वाचवावा म्हणून धान्य मिळविण्यासाठी आम्हाला आमची शेते, द्राक्षमळे आणि घरे गहाण टाकावी लागली आहेत.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 कित्येक म्हणू लागले की, “धान्य मिळावे म्हणून महागाईमुळे आम्ही आमची शेते, द्राक्षांचे मळे व घरे गहाण ठेवली आहेत.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 काहीजण म्हणत होते “दुष्काळ असताना धान्यासाठी आम्हास आमची शेते, द्राक्षमळे आणि घरे गहाण टाकावी लागत आहेत.” Faic an caibideil |