नहेम्या 3:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 हक्कोसचा पुत्र उरीयाह, त्याचा पुत्र मरेमोथाने तटाचा पुढचा भाग दुरुस्त केला. त्याच्या शेजारी मशुल्लाम, बेरेख्याहचा पुत्र, जो मशेजबेलचा पुत्र, त्याने दुरुस्ती केली आणि बाअनाहाचा पुत्र सादोक दुरुस्ती करीत होते. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्यांच्या शेजारी मरेमोथ बिन उरीया बिन हक्कोस ह्याने डागडुजी केली. त्यांच्या शेजारी मशुल्लाम बिन बरेख्या बिन मशेजबेल ह्याने डागडुजी केली. त्यांच्या शेजारी सादोक बिन बाना ह्याने डागडुजी केली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 हक्कोस उरीयाचा पुत्र मरेमोथ याने या तटबंदीच्या पुढच्या भागाची डागडूजी केली. उरीया हा हक्कोस याचा पुत्र. बरेख्याचा पुत्र मशुल्लाम याने त्याच्या पुढच्या भागाचे काम केले. बरेख्या मशेजबेलचा पुत्र बानाचा पुत्र सादोक याने त्यापुढील भागाची दुरुस्ती केली. Faic an caibideil |