नहेम्या 2:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 राजाने मला विचारले, “तुझी काय इच्छा आहे?” स्वर्गातील परमेश्वराची मनात प्रार्थना करून मी उत्तर दिले, Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 राजाने मला विचारले, “तुझी विनंती काय आहे?” तेव्हा मी स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केली, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 यावर राजा मला म्हणाला, “तुझ्यासाठी मी काय करावे असे तुला वाटते?” मी स्वर्गातील देवाची प्रार्थना केली. Faic an caibideil |