नहेम्या 13:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जेव्हा लोकांनी नियमशास्त्रातील हे वचन ऐकले, तेव्हा त्यांनी सर्व विदेशी वंशजांच्या लोकांना इस्राएलमधून वगळले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 नियमशास्त्राचे हे वचन ऐकून त्यांनी इस्राएलातून मिश्र समुदाय निराळा केला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 हा नियम ऐकताच विदेशी लोकांस इस्राएलातून वेगळे करण्यात आले. Faic an caibideil |