मीखाह 3:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मग ते याहवेहचा धावा करतील, पण याहवेह त्यांचे ऐकणार नाही. त्यावेळी त्यांच्या वाईट कृत्यांमुळे याहवेह त्यांच्यापासून आपला चेहरा लपवतील. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तेव्हा ते परमेश्वराला आरोळी मारतील तरी तो त्यांचे ऐकणार नाही; तो त्या वेळेस त्यांना पराङ्मुख होईल, कारण त्यांनी दुष्कृत्ये केली आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आता, तुम्ही अधिकारी कदाचित परमेश्वराची प्रार्थना कराल. पण तो तुम्हास उत्तर देणार नाही. त्या वेळेस तो आपले तोंड तुमच्यापासून लपवेल. कारण तुम्ही दुष्कृत्ये केली आहेत.” Faic an caibideil |