मीखाह 3:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 तेव्हा मी म्हणालो, याकोबाच्या पुढार्यांनो, इस्राएलाच्या अधिकाऱ्यांनो, ऐका. तुम्ही न्यायाला स्वीकारू नये काय, Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मी म्हणालो, याकोबाच्या प्रमुखांनो, इस्राएल घराण्याच्या सरदारांनो, ऐका, न्यायाची जाणीव तुम्हांला नसावी काय? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मी म्हणालो, “याकोबाच्या अधिकाऱ्यांनो, आणि इस्राएल घराण्याच्या सरदारांनो, ऐका, Faic an caibideil |