मीखाह 1:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्यांच्या पायाखाली पर्वत वितळतात जसे अग्नीपुढे मेण, जसे पाणी उतारावरून खाली येते, तशा दऱ्या दुभंगतात. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 अग्नीपुढे मेण वितळते अथवा उतरणीवर ओतलेले पाणी वाहते, तसे पर्वत त्याच्या खाली विरघळतात व खोरी फाटतात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 विस्तवाजवळ ठेवल्यास मेण वितळते, तसे त्याच्या पायाखाली पर्वत वितळतील, दऱ्या दुभंगतील, आणि उंच टेकड्यावरून वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे ते वाहू लागतील. Faic an caibideil |