लूककृत शुभवर्तमान 8:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 काही स्त्रियांमधून त्यांनी दुरात्मे काढले, काहींना रोगमुक्त केले होते, मरीया मग्दालिया जिच्यामधून त्यांनी सात भुते काढली होती; Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 आणि दुष्ट आत्मे आणि विकार ह्यांपासून मुक्त केलेल्या अशा कित्येक स्त्रिया, म्हणजे ज्या मग्दालीया म्हटलेल्या मरीयेतून सात भुते निघाली होती ती, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 दुष्ट आत्मे व दुखणी यांपासून मुक्त केलेल्या अशा कित्येक स्त्रिया त्याच्याबरोबर होत्या, म्हणजे मग्दालीया नगराची मरीयेतून सात भूते निघाली होती, ती, Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 आणि दुष्ट आत्मे व विकार ह्यांपासून मुक्त केलेल्या कित्येक स्त्रिया, म्हणजेच जिच्यातून सात भुते काढण्यात आली होती ती मग्दालिया म्हटलेली मरिया Faic an caibideil |