लूककृत शुभवर्तमान 4:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 आणि सैतानाने त्यांना म्हटले, “मी तुला या सर्वांवर अधिकार व वैभव देईन; कारण ती मला देण्यात आली आहेत आणि ज्याला पाहिजे त्याला मी देऊ शकतो. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आणि त्याला म्हटले, “ह्यांच्यावरचा सर्व अधिकार व ह्यांचे वैभव मी तुला देईन, कारण हे मला सोपवून दिले आहे व माझ्या मनास येईल त्याला मी हे देतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 सैतान त्यास म्हणाला, “मी तुला या सर्व राज्याचे अधिकार व वैभव देईन कारण ते मला दिलेले आहे आणि मी माझ्या मर्जीनुसार ते देऊ शकतो. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 आणि त्याला म्हटले, “ह्यांचे वैभव व हा सर्व अधिकार मी तुला देईन कारण हे माझ्या स्वाधीन करण्यात आले आहे आणि माझ्या मनास येईल त्याला मी ते देतो. Faic an caibideil |