लूककृत शुभवर्तमान 10:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 यानंतर प्रभूने आणखी बाहत्तर शिष्य नेमले आणि त्यांना दोघे दोघे ज्या गावात व ठिकाणात ते जाणार होते तिथे त्यांना आपल्यापुढे पाठविले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 ह्यानंतर प्रभूने आणखी बाहत्तर3 जणांना नेमून ज्या ज्या नगरात व ज्या ज्या ठिकाणी तो स्वत: जाणार होता तेथे दोघे-दोघे असे त्यांना आपल्यापुढे पाठवले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 यानंतर प्रभूने आणखी सत्तर जणांस नेमून ज्या ज्या नगरांत व ज्या ज्याठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे असे त्यांना आपल्यापुढे पाठवले. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 ह्यानंतर प्रभूने आणखी सत्तर जणांना नेमून ज्या ज्या नगरात व ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता. तेथे दोघे दोघे असे त्यांना आपणापुढे पाठविले. Faic an caibideil |