लूककृत शुभवर्तमान 1:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 आम्हामध्ये ज्या घटना घडल्या त्यांचा वृतांत संग्रहित करण्याचे काम अनेकांनी हाती घेतले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 ज्या गोष्टींसंबंधाने आपल्यामध्ये पूर्ण खातरी झाली आहे, त्या गोष्टी आरंभापासून प्रत्यक्ष पाहणारे लोक व वचनाचे सेवक Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 ज्या गोष्टींची आम्हास पक्की खातरी आहे त्या गोष्टी जे प्रारंभापासून प्रत्यक्ष पाहाणारे व शब्दाचे सेवक होते, Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 प्रिय थियफील, आपल्यामध्ये ज्या घटना घडल्या त्यांचा वृतान्त लिहिण्याचे काम अनेक लोकांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले आहे. Faic an caibideil |