लेवीय 9:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मग अहरोनाचे पुत्र त्या गोर्ह्याचे रक्त घेऊन त्याच्याकडे आले आणि अहरोनाने आपले बोट रक्तात बुडवून ते वेदीच्या शिंगांना लावले; उर्वरित रक्त त्याने वेदीच्या पायथ्याशी ओतून दिले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मग अहरोनाचे मुलगे त्याच्याकडे रक्त घेऊन गेले, तेव्हा त्याने आपले बोट त्यात बुडवून ते वेदीच्या शिंगांना लावले आणि ते वेदीच्या पायथ्याशी ओतले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मग अहरोनाचे पुत्र रक्त घेऊन त्याच्यापाशी गेले. तेव्हा त्याने आपले बोट त्यामध्ये बुडवून ते वेदीच्या शिंगांना लावले मग ते वेदीच्या पायथ्याशी ओतले. Faic an caibideil |