Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 8:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तेव्हा मोशेने सर्व लोकांना म्हटले, “याहवेहने जे करण्यास आज्ञा दिली आहे, ते हेच आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तेव्हा मोशेने मंडळीला सांगितले, “परमेश्वराने जे करायची आज्ञा दिली आहे ते हेच.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 मग मोशे मंडळीला म्हणाला, “परमेश्वराने जे करायचे आज्ञापिले, ते हे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 8:5
3 Iomraidhean Croise  

याहवेहने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने केले आणि सर्व लोक सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र जमले.


नंतर मोशेने अहरोन आणि त्याच्या पुत्रांना पुढे आणले आणि त्यांना पाण्याने आंघोळ घातली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan