लेवीय 8:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “अहरोन आणि त्याच्या पुत्रांना, त्यांची वस्त्रे, अभिषेकाचे तेल, पापार्पणासाठी एक गोर्हा, दोन मेंढे आणि टोपलीभर बेखमीर भाकरी घेऊन ये, Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “तू अहरोन व त्याच्याबरोबर त्याचे मुलगे ह्यांना आणि त्यांची वस्त्रे, अभिषेकाचे तेल, पापार्पणाचा गोर्हा, दोन मेंढे आणि बेखमीर भाकरीची टोपली ही घेऊन Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 अहरोन व त्याच्याबरोबर त्याचे पुत्र ह्यांना आणि त्यांची वस्त्रे अभिषेकाचे तेल, पापार्पणाचा गोऱ्हा दोन मेंढे आणि बेखमीर भाकरीची टोपली घेऊन, Faic an caibideil |