लेवीय 7:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 भाजलेल्या किंवा शिजविलेल्या किंवा तळलेल्या प्रत्येक अन्नधान्याचे अर्पण, विधी करणार्या याजकाचे होईल, Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 भट्टीत, कढईत किंवा तव्यावर भाजले जाणारे प्रत्येक अन्नार्पण ते अर्पण करणार्या याजकाचे आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 भट्टीत भाजलेले कढईत किंवा तव्यावर तळलेले सर्व अन्नार्पण, ते अर्पण करणाऱ्या याजकाचे होईल. Faic an caibideil |