लेवीय 7:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जो याजक एखाद्या मनुष्याच्या वतीने होमार्पण करेल, त्या अर्पण पशूच्या कातडीवर त्या याजकाचाच हक्क असेल. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 जो याजक एखाद्या माणसासाठी होमबली अर्पण करील त्याचाच हक्क त्या होमबलीच्या कातड्यावर आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 प्रायश्चित करणाऱ्या याजकाचा त्या होमार्पणाच्या बलीच्या कातड्यावरही हक्क असेल. Faic an caibideil |