लेवीय 7:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 ज्या स्थळी होमार्पणाचे यज्ञपशू मारले जातात, त्याच निर्धारित स्थळी दोषार्पणाच्या यज्ञपशूचा वध करावा आणि त्याचे रक्त वेदीभोवती शिंपडावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 ज्या ठिकाणी होमबलीचा वध करायचा त्याच ठिकाणी दोषार्पणाच्या बलीचा वध करावा, आणि याजकाने त्याचे रक्त वेदीवर सभोवती शिंपडावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 ज्या स्थानी होमबलीचा वध करावयाचा त्याच स्थानी दोषार्पणाच्या बलीचा वध करावा, आणि याजकाने त्या बलीचे रक्त वेदीवर सभोवती टाकावे. Faic an caibideil |