लेवीय 5:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 दुसरा पक्षी त्याने विधिपूर्वक होमार्पण म्हणून अर्पावा. अशाप्रकारे याजकाने त्यांच्यासाठी त्यांच्या पापाचे प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्यांची क्षमा होईल. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 दुसर्या पक्ष्याचा त्याने विधिपूर्वक होम करावा; त्याने केलेल्या पापाबद्दल त्याच्यासाठी याजकाने प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्याची क्षमा होईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मग याजकाने दुसऱ्या पक्ष्याचा विधीप्रमाणे होम करावा; ह्याप्रमाणे त्याने केलेल्या पापाबद्दल याजकाने त्या मनुष्याकरिता प्रायश्चित करावे; म्हणजे त्याची क्षमा होईल. Faic an caibideil |