Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 4:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 नंतर अभिषिक्त याजकाने त्या गोर्‍ह्याचे काही रक्त सभामंडपात घेऊन जावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 अभिषिक्त याजकाने त्या गोर्‍ह्याचे थोडे रक्त घ्यावे व दर्शनमंडपात न्यावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 नंतर अभिषिक्त याजकाने त्या गोऱ्ह्याचे थोडे रक्त घ्यावे व ते दर्शनमंडपामध्ये न्यावे;

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 4:16
4 Iomraidhean Croise  

तिथे इस्राएली समुदायातील पुढार्‍यांनी याहवेहसमोर त्यांचे हात त्या गोर्‍ह्याच्या मस्तकावर ठेवावेत, व याहवेहसमोर त्या गोर्‍ह्याचा वध करावा.


याजकाने त्याची बोटे त्यात बुडवून याहवेहसमोर पडद्यापुढे ते सात वेळा शिंपडावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan