लेवीय 4:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 शांत्यर्पणाच्या यज्ञात जसे गोर्ह्याचे भाग काढून घेतात तसे ते वेगळे काढून याजकाने त्यांचे होमवेदीवर होम करावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 शांत्यर्पणाच्या यज्ञात जसे बैलाचे हे भाग काढून घेतात, तसे ते वेगळे काढून घ्यावेत व याजकाने त्यांचा होमवेदीवर होम करावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 शांत्यर्पणात जसे बैलाचे हे भाग काढून अर्पण करतात तसेच ते अर्पण करून याजकाने त्यांचा होमवेदीवर होम करावा. Faic an caibideil |