लेवीय 3:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 कंबरेजवळ असलेल्या चरबीसह दोन्ही गुरदे, काळजाला जोडलेले भाग जे तुम्ही गुरद्यासह काढून टाकाल. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कंबरेजवळची चरबी व गुरद्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही त्याने वेगळी करावीत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी, आणि काळजाच्या पडद्यावरील चरबी हे सर्व काढावे Faic an caibideil |