लेवीय 27:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 वीस ते साठ वर्षे वयाच्या पुरुषाचे मूल्य पवित्रस्थानाच्या वजनानुसार चांदीचे पन्नास शेकेल असावे, Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 पुरुष वीस वर्षांपासून साठ वर्षांच्या आतील असला तर पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे त्याचे मोल पन्नास शेकेल रुपे असावे, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 वीस ते साठ वर्षे वयाच्या आतील पुरुषाचे मोल पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे पन्नास शेकेल रुपे असावे, Faic an caibideil |