Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 21:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 याजक लोकांचा प्रमुख असल्यामुळे, त्याच्या विवाहाच्या द्वारे संबंधित लोकांसाठी त्याने स्वतःला अपवित्र करून अशुद्ध करू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तो आपल्या लोकांमध्ये प्रमुख असल्यामुळे त्याने सुतक धरून स्वतःला अपवित्र करू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 याजक आपल्या लोकांचा प्रमुख असल्यामुळे त्याने सामान्य मनुष्याप्रमाणे लग्न करून स्वत:ला अपवित्र करून घेऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 21:4
3 Iomraidhean Croise  

किंवा अविवाहित बहीण, जी त्याच्यावर अवलंबून आहे कारण तिला पती नाही—यांच्यासाठी तो स्वतःला अशुद्ध करू शकतो.


“ ‘याजकाने मुंडण करू नये किंवा दाढीची टोके छाटू नयेत किंवा शरीराला जखमा करून घेऊ नयेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan