लेवीय 21:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 किंवा अविवाहित बहीण, जी त्याच्यावर अवलंबून आहे कारण तिला पती नाही—यांच्यासाठी तो स्वतःला अशुद्ध करू शकतो. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आणि आपल्या जवळ असलेली अविवाहित बहीण ह्यांचे मात्र सुतक धरावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आणि आपल्याजवळ असलेली आपली अविवाहित बहीण जिला पती नाही तिचे मात्र सुतक धरावे. Faic an caibideil |