लेवीय 2:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 स्मरणभाग म्हणून याजक ते अन्नार्पणातून काढून ठेवेल आणि याहवेहला प्रसन्न करणारे सुवासिक अन्नार्पण म्हणून वेदीवर त्याचे हवन करेल. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 याजकाने अन्नार्पणातून स्मारकभाग काढून वेदीवर त्याचा होम करावा; तो परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मग याजकाने अन्नार्पणातून काही भाग घेऊन परमेश्वराच्या महान चांगुलपणाबद्दल वेदीवर त्याचा होम करावा. हे अग्नीद्वारे केलेले होमार्पण होय आणि ते परमेश्वरासाठी सुवासीक हव्य होय. Faic an caibideil |