लेवीय 2:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जर तुमचे धान्यार्पण भांड्यात शिजविलेले असेल, तर ते उत्तम पिठाचे आणि थोडेसे जैतुनाचे तेल वापरून तयार केलेले असावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 कढईत तळलेल्यातले अन्नार्पण करायचे असल्यास तेही तेलात मळलेल्या सपिठाचे असावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 कढईत तळलेल्यातले अन्नार्पण असेल तर ते तेलात मळलेल्या उत्तम सपिठाचे असावे. Faic an caibideil |