लेवीय 16:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 अहरोनाचे दोन पुत्र याहवेहच्या समक्षतेत गेल्यामुळे मरण पावल्यानंतर याहवेह मोशेबरोबर बोलले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 अहरोनाचे दोघे मुलगे परमेश्वरासमोर गेल्यामुळे मृत्यू पावल्यानंतर परमेश्वर मोशेशी बोलला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 अहरोनाचे दोन पुत्र परमेश्वरासमोर गेले असताना मरण पावले त्यानंतर परमेश्वर मोशेशी बोलला. Faic an caibideil |