लेवीय 15:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्याचे शरीर सतत स्राव बाहेर टाकीत असले किंवा अडवून ठेवीत असले, तरी तो मनुष्य अशुद्ध आहे. या स्रावामुळे तो मनुष्य अशुद्ध होतो: Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याचा शारीरिक स्राव वाहत असो किंवा बंद पडो, ती त्याची अशुद्धताच होय, त्याच्या स्रावामुळे झालेल्या अशुद्धतेविषयीचा नियम हा : Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्याचा स्त्राव वाहत असो किंवा बंद पडो, ती त्याची अशुद्धताच होय. Faic an caibideil |