लेवीय 14:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 याजकाने छावणीबाहेर जाऊन बरे झालेल्या कुष्ठरोग्यांस तपासून पाहावे. जर ते कुष्ठरोगी बरे झाले आहेत असे दिसून आले, Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 याजकाने छावणीच्या बाहेर जाऊन त्या महारोग्यास तपासून पाहावे, व त्याच्या अंगावरचा महारोगाचा चट्टा बरा झाला असल्यास Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 याजकाने छावणीच्या बाहेर जाऊन त्या महारोग्याला तपासावे व त्याचा महारोग बरा झाला आहे किंवा नाही ते पाहावे. Faic an caibideil |