लेवीय 13:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 जर त्वचेवरील चट्टा पांढरा असेल, परंतु तो चट्टा त्वचेपेक्षा खोल गेलेला नसेल व त्यावरील केस पांढरे झाले नसतील, तर याजकाने चट्टा पडलेल्या व्यक्तीला सात दिवस वेगळे ठेवावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 पण त्याच्या अंगाच्या कातडीवरील डाग पांढरा असला व त्याच्या कातडीपेक्षा तो खोल गेलेला नसला व त्यावरचे केस पांढरे झालेले नसतील, तर याजकाने चट्टा पडलेल्या त्या माणसाला सात दिवस कोंडून ठेवावे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्या मनुष्याच्या अंगाच्या कातडीवरील डाग पांढरा असेल पण त्याच्या कातडीपेक्षा तो खरोखर खोल गेलेला नसेल व त्यावरील केस पांढरे झालेले नसतील तर याजकाने त्या चट्टा पडलेल्या मनुष्यास सात दिवस इतर मनुष्यापासून वेगळे एकटे ठेवावे. Faic an caibideil |