लेवीय 13:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 जर कुष्ठरोग सर्व त्वचेवर पसरलेला असेल आणि याजक जितके पाहू शकतो तितके म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत पसरलेला असेल तर, Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 एखाद्याच्या कातडीला कोड फुटून ते नखशिखांत सर्व कातडीवर पसरले आहे असे याजकाला दिसून आले, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 एखाद्या मनुष्याच्या कातडीला कोड फुटून तो डोक्यापासून पायापर्यंत अंगभर सर्व कातडीवर पसरला असेल तर याजकाने त्यास अंगभर तपासावे, Faic an caibideil |