लेवीय 13:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 याजकाने त्याची तपासणी करावी आणि त्वचेवर पांढरी सूज येऊन आणि तेथील केस पांढरे झाले असतील आणि सूजेवर उघडी जखम आढळल्यास, Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 याजकाने तपासणी करावी आणि जर त्याच्या कातडीला पांढरी सूज आली असली व त्यामुळे तेथील केस पांढरे झाले असतील व सुजेच्या ठिकाणाचे मांस नाजूक झालेले असेल, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 याजकाने त्यास तपासावे; आणि जर त्याच्या कातडीच्या पांढऱ्या चट्ट्यावर सूज आली असेल व तेथील केस पांढरे झाले असतील व सुजेच्या जागेवरील मांस हुळहुळे झाले असेल तर Faic an caibideil |