लेवीय 11:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 ससा जरी रवंथ करतो, तरी त्याचे खूर दुभागलेले नसतात; तो तुमच्यासाठी अशुद्ध आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ससा रवंथ करतो पण त्याचा खूर विभागलेला नाही, म्हणून तोही तुम्ही अशुद्ध समजावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 ससा हा रंवथ करतो परंतु त्याचा खुर विभागलेला नाही म्हणून तुम्ही तो सुध्दा अशुद्ध समजावा. Faic an caibideil |