लेवीय 10:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 सभामंडपाचे प्रवेशद्वार सोडू नका, नाही तर तुम्ही मराल, कारण याहवेहच्या अभिषेकाचे तेल तुम्हावर आहे.” तेव्हा त्यांनी मोशेच्या आज्ञेप्रमाणे केले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तुम्ही दर्शनमंडपाच्या दाराबाहेर जाऊ नये; गेलात तर मराल; कारण परमेश्वराने विहित केलेल्या अभिषेकाच्या तेलाने तुमचा अभिषेक झाला आहे.” त्यांनी मोशेच्या सांगण्याप्रमाणे केले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 पण तुम्ही दर्शनमंडपाच्या बाहेर जाऊ नये; जर बाहेर जाल तर मराल! कारण परमेश्वराच्या अभिषेकाच्या तेलाने तुमचा अभिषेक झाला आहे.” तेव्हा अहरोन, एलाजार व इथामार ह्यांनी मोशेची आज्ञा मानली. Faic an caibideil |