Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 1:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 मग त्या पशूचे कापून तुकडे करावेत आणि याजकाने शिर व चरबी यासह ते तुकडे वेदीवरील लाकडांवर ठेवावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 त्याने त्याचे कापून तुकडे करावेत आणि त्याचे डोके व चरबी ह्यांसहित सर्व तुकडे याजकाने वेदीवरच्या विस्तवावरील लाकडांवर रचावेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 मग याजकाने त्या पशूचे कापून तुकडे करावेत व त्याने ते तुकडे, डोके, व चरबी वेदीवरील विस्तवाच्या लाकडावर रचावी,

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 1:12
3 Iomraidhean Croise  

नंतर अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनी वेदीवर जळत असलेल्या लाकडांवर त्या पशूचे तुकडे, शिर व चरबी यासह व्यवस्थित रचून ठेवावी.


शांत्यर्पणातून तुम्ही याहवेहसाठी अन्नार्पण आणावे: अंतर्गत अवयव आणि त्यांना जोडून असलेली सर्व चरबी,


कंबरेजवळ असलेल्या चरबीसह दोन्ही गुरदे, काळजाला जोडलेले भाग जे तुम्ही गुरद्यासह काढून टाकाल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan