विलापगीत 4:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 उत्तम पक्वान्ने खाणारे आता रस्तोरस्ती निराधार असे फिरत आहेत. जांभळी शाही वस्त्रे परिधान केलेले आता राखेत लोळत आहेत. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 जे पूर्वी पक्वान्ने खात ते रस्त्यात दुर्बल होऊन पडले आहेत; किरमिजी पोशाखात जे वाढले ते उकिरड्यांना आलिंगन देत आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जे पूर्वी स्वादिष्ट अन्न खात असत, ते आता रस्त्यावर उपाशी पडले आहेत. जे किरमिजी वस्र घालत असत, त्यांनी आता उकिरड्यांचा आश्रय घेतला आहे. Faic an caibideil |