विलापगीत 4:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 कोल्हीदेखील आपल्या पिलांना स्तनपान करते, पण माझे लोक वाळवंटातील शहामृगांसारखे निर्दयी झाले आहेत. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 कोल्हीदेखील आपले स्तन आपल्या पिलांना पाजते; पण माझ्या लोकांची कन्या रानातील शहामृगाप्रमाणे क्रूर झाली आहे! Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 कोल्ही आपल्या पिलांना स्तनांजवळ घेऊन दुध पाजतात. पण माझ्या लोकांची कन्या वाळवंटात राहणाऱ्या शहामृगाप्रमाणे निर्दयी झाली आहे. Faic an caibideil |