विलापगीत 4:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 सोन्याची चमक कशी नाहीशी झाली आहे, उत्तम सोने निस्तेज झाले आहे! पवित्र रत्ने प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यात विखुरली आहेत. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 सोने कसे निस्तेज झाले आहे! अति शुद्ध सोने कसे बदलले आहे! पवित्रस्थानाचे पाषाण हरएक रस्त्याच्या चवाठ्यावर विखरले आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 सोने कसे निस्तेज झाले! शूद्ध सोने कसे बदलले आहे! पवित्रस्थानाचे दगड प्रत्येक रस्त्याच्या चौकात विखुरले आहेत. Faic an caibideil |