विलापगीत 3:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मोठमोठे दगड ठेऊन माझ्या मार्गात बाधा घातली आहे. त्यांनी माझी वाट आडवळणांची केली आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 त्याने माझ्या मार्गाभोवती चिर्यांची भिंत बांधली आहे; त्याने माझ्या वाटा वाकड्या केल्या आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 त्याने माझा रस्ता दगडी चिऱ्यांच्या भिंतीने अडवला आहे. त्याने माझा मार्ग वाकडा केला आहे. Faic an caibideil |