विलापगीत 3:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 जसे दीर्घकालापूर्वीच मृत झाल्यागत त्यांनी मला अंधकारात राहण्यास सोडले आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 जे मागेच मरून गेले त्यांच्याप्रमाणे मला तो अंधकारमय स्थळी बसवतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 फार पूर्वी मृत्यू पावलेल्या मनुष्याप्रमाणे त्याने मला काळोखात रहावयास लावले आहे. Faic an caibideil |