Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 3:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 त्यांनी माझे मांस व माझी त्वचा जीर्ण केली आहेत आणि त्यांनी माझी हाडे मोडली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 त्याने माझे मांस व माझी त्वचा जीर्ण केली आहे; त्याने माझी हाडे मोडली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 त्यांने माझा देह व त्वचा जीर्ण केली आहे आणि माझी हाडे मोडली आहेत

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 3:4
10 Iomraidhean Croise  

माझी त्वचा काळी पडून ती सोलून निघत आहे; माझे शरीर तापाने फणफणत आहे.


माझी शक्ती पाण्याप्रमाणे निथळून गेली आहे, माझी सर्व हाडे सांध्यातून निखळली आहेत; माझे हृदय मेणासारखे झाले आहे; ते आतल्याआत वितळून गेले आहे.


मी गप्प राहिलो, तेव्हा संपूर्ण दिवस माझी हाडे माझ्या कण्हण्यामुळे जर्जर झाली.


आनंदाची व हर्षाची वाणी मला ऐकू द्या; म्हणजे तुम्ही चिरडलेली माझी हाडे प्रफुल्लित होतील.


मी धीर धरून पहाटेपर्यंत वाट पाहिली, परंतु सिंहासारखे त्यांनी माझी सर्व हाडे मोडली; रात्री आणि दिवसा तुम्ही माझा अंत व्हावा असे केले.


“इस्राएली लोकांची मेंढराप्रमाणे पांगापांग झाली आहे, सिंहाने पाठलाग करून त्यांना पळविले आहे. प्रथम ज्याने त्यांना गिळंकृत केले तो अश्शूरचा राजा होता; नंतर त्यांच्या हाडांचा चुराडा केला तो बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर होता.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan