विलापगीत 3:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 त्यांनी आपले धनुष्य ताणून मला आपल्या बाणाचे लक्ष्य बनविले आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्याने आपले धनुष्य वाकवले आहे, त्याने मला बाणाचे निशाण केले आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 त्याने आपला धनुष्य वाकवला आहे आणि मला त्याच्या बाणांचे लक्ष्य बनविले आहे. Faic an caibideil |