यहोशवा 9:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 ते गिलगाल येथील छावणीत यहोशुआकडे आले. ते यहोशुआला आणि इस्राएली लोकांना म्हणाले, “आम्ही दूरच्या देशातून आलो आहोत; तुम्ही आमच्याबरोबर शांतीचा करार करा.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ते गिलगाल येथील छावणीत यहोशवाकडे येऊन त्याला व इस्राएल लोकांना म्हणाले, “आम्ही दूर देशाहून आलो आहोत म्हणून आता आमच्याबरोबर करारमदार करा.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 ते गिलगाल येथील छावणीत यहोशवाकडे येऊन त्यास व इस्राएल लोकांस म्हणाले, “आम्ही दूर देशाहून आलो आहोत म्हणून आता आमच्याबरोबर करार करा.” Faic an caibideil |