यहोशवा 9:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 त्यांनी गिबोनी लोकांबरोबर करार केल्याच्या तीन दिवसानंतर, इस्राएली लोकांनी जेव्हा ऐकले की ते त्यांचे शेजारी होते, त्यांच्या जवळच राहत होते. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 त्यांच्याशी करार केल्यानंतर तीन दिवसांनी त्यांना समजले की, हे आपले शेजारी असून आपल्यामध्ये राहणारे आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 इस्राएल लोकांनी त्यांच्याशी करार केल्यानंतर तीन दिवसानी त्यांना समजले की, हे आपले शेजारी असून आपल्यामध्ये राहणारे आहेत. Faic an caibideil |