यहोशवा 9:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 म्हणून आमचे वडीलजन आणि आमच्या लोकांनी आम्हाला सूचना केली, ‘लांबच्या प्रवासाची तयारी करा: वाटेसाठी शिदोरी घ्या आणि इस्राएली लोकांकडे जा. आपली राष्ट्रे त्यांचे दास आहेत असे त्यांना जाहीर करा आणि शांतीच्या करारासाठी त्यांना विनंती करा.’ Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तेव्हा आमची वडील माणसे आणि आमच्या देशातील सर्व रहिवासी आम्हांला म्हणाले, ‘प्रवासासाठी आपल्याबरोबर शिदोरी घ्या व त्यांना भेटायला जा आणि त्यांना सांगा की, आम्ही तुमचे दास आहोत, तेव्हा आता आमच्याशी करारमदार करा.’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तेव्हा आमचे वडील आणि आमच्या देशातील सर्व रहिवासी आम्हांला म्हणाले, प्रवासासाठी आपल्याबरोबर शिदोरी घ्या व त्यांना भेटायला जा आणि त्यांना म्हणा, आम्ही तुमचे दास आहोत, तेव्हा आता आमच्याशी करार करा.” Faic an caibideil |