यहोशवा 8:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तेव्हा तुम्ही दबा धरून बसलेले ठिकाण सोडून आय शहराचा ताबा घ्यावा. याहवेह तुमचे परमेश्वर ते शहर तुमच्या हाती देतील. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मग तुम्ही दबा धरणार्यांनी उठून नगर काबीज करावे; कारण तुमचा देव परमेश्वर ते तुमच्या हाती देणार आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मग तुम्ही दबा धरणाऱ्यांनी उठून नगर काबीज करावे; कारण तुमचा देव परमेश्वर ते तुमच्या हाती देणार आहे. Faic an caibideil |