यहोशवा 8:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 मग यहोशुआने त्या सर्व लोकांस नियमशास्त्राच्या पुस्तकात जशी लिहिलेली होती तशीच आशीर्वादांची आणि शापांची वचने वाचून दाखविली. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 त्यानंतर नियमशास्त्राच्या ग्रंथांत लिहिलेली आशीर्वादाची व शापाची सर्व वचने त्याने वाचून दाखवली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 त्यानंतर नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहिलेली आशीर्वादाची व शापाशी सर्व वचने त्याने वाचून दाखवली. Faic an caibideil |